
‘हिंदु आतंकवाद’ आणि ‘भगवा आतंकवाद’ या नावाखाली सनातन धर्माला अपकीर्त करण्याचा फार मोठा प्रयत्न होता, ते एक मोठा राष्ट्रीय पाप होते, जे काही लोक करत होते. त्या पापाचे आता निवारण झाले आहे. ‘सत्यमेव जयते ।’ जे लोक हिंदु सनातन धर्माला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचत होते, त्यांच्या हेतूवर आता पाणी फेरले आहे. सत्य आता संपूर्ण जगासमोर आले आहे.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !