
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज मठ येथे ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन अद्वितीय उत्साहात पार पडले. हे अधिवेशन वारकरी संप्रदाय, संघटना, हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, श्रीक्षेत्र गोदावरी धाम बेट सरला आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !