
पुणे – ‘द वीक-हांसा रिसर्च सर्वेक्षण-२०२५’ने भारतातील सर्वोत्तम विद्यापिठांची सूची घोषित केली आहे. ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ अशी ख्याती असलेल्या ‘सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाला या सर्वेक्षणात ६ वा क्रमांक मिळाला आहे. पुणे विद्यापिठाला १ सहस्रपैकी ६७९ गुण मिळाले आहेत. देशातील पहिल्या ५ विद्यापिठांमध्ये अनुक्रमे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, बनारस हिंदु विश्वविद्यालय, देहली विश्वविद्यालय, जाधवपूर विश्वविद्यालय, कोलकाता विश्वविद्यालय यांना क्रमांक मिळाले.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !