केंद्र सरकारचे राज्यांना ऑक्सिजन आणि बेड यांची व्यवस्था करण्याचे निर्देश

नवी देहली : देशभरात कोरोनामुळे जानेवारी २०२५ पासून ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी ५८ मृत्यू गेल्या १० दिवसांत झाले आहेत. एका आठवड्यापासून प्रतिदिन सरासरी ५-६ लोकांचा मृत्यू होत आहे, तर प्रतिदिन सुमारे ४०० नवीन रुग्णांची नोंद होत आहे.
१. देशात सध्या कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ६ सहस्र १३३ वर पोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ सहस्र ९५० रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये ८२२, बंगालमध्ये ६९३ आणि देहलीमध्ये ६८६ सक्रीय रुग्ण आहेत.
२. केंद्र सरकारने सर्व राज्यांना ऑक्सिजन, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Corona : आंध्रप्रदेशात २० दिवसांत आढळले कोरोनाचे १२ नवीन रुग्ण !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !