सातारा, ३१ मे (वार्ता.) – महाराष्ट्रात कोरोनाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. सातारा जिल्ह्यातही कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी दिली.