
मुंबई – विमानतळावर इंडिगोचे एका विमान बाँबने उडवण्याची धमकी देण्यात आली. सहारा विमानतळाच्या हॉटलाईनवर या धमकीचा दूरभाष आला. चंडीगडहून मुंबईला येणार्या इंडिगो विमानात बाँब ठेवल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच सुरक्षायंत्रणा सक्रीय झाल्या. विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आणि प्रवाशांना खाली उतरवून विमानाची पडताळणी करण्यात आली; मात्र काही सापडले नाही.
गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणारा सरफराज ख्वाजा याला अटक
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !