Suresh Chavanke At Mahakumbh : ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची सपत्नीक कुंभमेळ्यातील सनातनच्या प्रदर्शनाला भेट !  सनातन संस्थेच्या धर्मप्रचारकार्याचे केले कौतुक !

डावीकडून आमदार मंगेश कुडाळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट आणि श्री. सुरेश चव्हाणके

प्रयागराज – ‘सुदर्शन वाहिनी’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांची सपत्नीक कुंभमेळ्यातील सनातनच्या प्रदर्शनाला भेट !  सनातन संस्थेच्या धर्मप्रचारकार्याचे केले कौतुक !