मंगळुरू (कर्नाटक) येथे ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात
मंगळुरू (कर्नाटक) – केरळमधील अश्पक नावाच्या कुख्यात मुसलमान गुंडाने एका हिंदु तरुणीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला आहे.
A Hindu girl, Vismaya, went missing on June 30th; found to have married notorious criminal Ashfaq despite family’s opposition
Case of Love ji#ad in Ullal, Dakshin Kannada District, Karnataka#SaveHinduGirls pic.twitter.com/wfaymGzTcF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 12, 2024
मूळ कासारगोड (केरळ) येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या मंगळुरूच्या उळ्ळाल येथील आत्याच्या घरी राहून पुढील शिक्षण घेत असलेल्या हिंदु तरुणीला अश्पक याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर अश्पक याने तिला तिच्या आत्याच्या घरून पळवून नेले. पोलिसांनी तिला शोधून मंगळुरूच्या ‘कौन्सिलिंग सेंटर’मध्ये ठेवले. पीडित तरुणीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे बलपूर्वक धर्मांतर झाल्याचा आरोप केला आहे. हिंदु तरुणीने तिच्या वडिलांकडे जाण्यास नकार देऊन अश्पकसोबत मुसलमान पद्धतीने लग्न केले.