
मंगळुरू (कर्नाटक) – येथे ८० वर्षीय महंमद हनीफ याने एका ६ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना येथील सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
80-year-old Mohammad Hanif sexually assaults a 6-year-old girl
It can be seen how warped the mentality of lustfuls who commit such acts even at this age is.
It would not be surprising if someone demands that such criminals should be punished severely according to the Sharia law pic.twitter.com/TJp6a9cLvr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 17, 2024
संपादकीय भूमिकाया वयातही असे कृत्य करणार्या वासनांधांची मानसिकता किती विकृत आहे, हे यावरून लक्षात येते ! अशांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |
छत्तीसगडच्या अलीशा खातूनने उत्तरप्रदेशच्या जोगेंद्र सैनीसोबत केला विवाह !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Rewa Beef Smuggling Arrests : रीवा (मध्यप्रदेश) येथे गो-तस्करी करणार्या २ मुसलमान बहिणींना गावकर्यांनी पकडले
Ram Mandir Donation Theft : चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांनी ३ दिवसांत अयोध्या सोडावी ! – ‘अयोध्या बार असोसिएशन’ने दिली समयमर्यादा
अचलपूर (जिल्हा अमरावती) येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील अपहार ही अतिशय गंभीर घटना ! : Advocate Vishnu Shankar Jain