
कोल्हापूर – जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने एस्.टी.च्या मध्यवर्ती बसस्थानकात सजवलेल्या पालखीत रोपे ठेवून वृक्षदिंडी काढण्यात आली. प्रत्येक प्रवाशाने किमान एकतरी रोप लावावे आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. यानंतर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी आगार व्यवस्थापक अनिल म्हेत्तर, स्थानकप्रमुक मल्लेश विभूते, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, वनक्षेत्रपाल प्रियांका दळवी, ‘एस्.टी. कष्टकरी जनसंघा’चे संचालक श्री. संजय घाटगे, दीपक घारगे, सोनल केसरकर, उत्तम पाटील यांसह अन्य उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !