
बेळ्ळुरू (कर्नाटक) – येथे हिंदु युवकावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. तसेच हिंदूंच्या २ घरांमध्ये घुसून गोंधळ घालून महिलांना धमकी दिली. या घटनेनंतर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. येथे मंदिराच्या उत्सवाच्या वेळी काही मुसलमान तरुण दुचाकी गाडी चालवतांना घातक ‘स्टंट’ करत होते. तसे न करण्यास सांगितल्यावरून हे आक्रमण झाले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट असल्यामुळे धर्मांधांना मोकळीक मिळालेली असल्यानेच अशा घटना सातत्याने घडत आहेत, हे लक्षात घ्या ! |
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण