
कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आनंद झाला. देशात शांती नांदावी, या देशातील सर्वांना श्री महालक्ष्मीदेवीचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली. लोकसभा निवडणुकीसाठी देशाचा उत्साह चांगला आहे. देशात ‘एन्.डी.ए.’ला चांगले वातावरण असून ४०० पेक्षा अधिक जागांवर यश मिळेल, असे मत आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केले. चंद्राबाबू नायडू यांनी कोल्हापूर येथे येऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी व्यवस्थापक महादेव दिंडे यांसह अन्य उपस्थित होते.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त