
छत्रपती संभाजीनगर – ‘नीट’ परीक्षेची सिद्धता करण्यासाठी आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीशी सामाजिक माध्यमातून एकाने मैत्री केली. आरोपीने तिला जेवणातून गुंगीचे औषध देऊन एका उपाहारगृहात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला. तरुणीची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून सामाजिक माध्यमांवर टाकण्याची धमकी देत पुन्हा बळजोरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी तरुणीने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी आरोपी श्रीकांत लहाने (रा. भानुदासनगर) याच्यावर अत्याचाराचा गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी लहाने अद्याप पसार आहे.
संपादकीय भूमिकाछत्रपतींच्या महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होणे पोलिसांसाठी लज्जास्पद ! |
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !