फलक प्रसिद्धीकरता
लुधियाना (पंजाब) येथील शिवमंदिरात अज्ञातांनी शिवलिंगासह एकूण १४ मूर्तींची तोडफोड केली. प्रशासनाने हिंदूंना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदु संघटनांनी प्रशासनाला कारवाईसाठी ७२ घंट्यांचा अवधी दिला आहे.
संपूर्ण बातमी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/768959.html