
मुंबई – मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन ! सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता केवळ आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपले मराठा बांधव आणि भगिनी यांनाही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल, ही अपेक्षा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २७ जानेवारी या दिवशी ‘एक्स’वर पोस्ट करत मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करून आपले मत व्यक्त केले आहे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !