सामाजिक माध्यमांवर अनोळखी लोकांशी मैत्री करतांना मुली, युवती यांनी सतर्क रहावे !

नागपूर – इन्स्टाग्रामवर मैत्री करून विवाहाचे आमीष दाखवून २५ वर्षीय युवतीसमवेत लैंगिक संबंध ठेवून तिला फसवणार्या आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमित मालेवार असे त्याचे नाव आहे. अमितने युवतीला एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यासमवेत शारीरिक संबंध ठेवले. तिने विवाहाविषयी विचारल्यावर मात्र त्याने नकार दिला.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !