पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण

यवतमाळ – खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. त्यामुळे ‘पंतप्रधानांची अपकीर्ती होऊन देशाची प्रतिमा मलीन झाली’, असा आरोप करत भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. खासदार राऊत यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद