
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील राष्ट्रपती पदाच्या उमदेवारीच्या शर्यतीत असणारे भारतीय वंशाचे नेते विवेक रामस्वामी यांना ठार मारण्याची धमकी देणार्याला अटक करण्यात आली आहे. टायलर अँडरसन (वय ३० वर्षे) असे त्याचे नाव आहे. त्याला ५ वर्षांचा कारावास आणि २ कोटी ८४ लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा होऊ शकते.
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !