
पुणे – ओझर येथे होत असलेल्या द्वितीय मंदिर न्यास परिषदेसाठी राज्यातून अमरावती, सोलापूर, बीड, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, मुंबई, नागपूर यांसह जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून विविध मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी मोठ्या उत्साहात विविध गाड्यांमधून ओझरकडे प्रयाण केले. अमरावती येथून एकवीरादेवी मंदिर मागील मैदानात सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर, पू. शक्तिजी महाराज यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात करण्यात आले.


वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !