निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २५५
‘शाळेत शिकवला जाणारा कोणताही विषय आपण शिकलो, तर ‘तो आपल्या जीवनात उपयोगी पडेलच’, याची काही निश्चिती नसते; परंतु ‘आयुर्वेद’ हा एक विषय असा आहे की, याचे एकदा का योग्य ज्ञान झाले, तर ते पदोपदी उपयोगी पडते. हिंदु राष्ट्राचे उद्गाते आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी ‘भावी हिंदु राष्ट्रात ‘आयुर्वेद’ ही मुख्य उपचारपद्धत असेल’, असे म्हटले आहे. तसे होण्यासाठी इयत्ता पहिलीपासून ‘आयुर्वेद’ हा विषय शिकवला गेला पाहिजे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेने चालू झालेल्या या लेखमालिकेतून अगदी बाळबोध भाषेत सर्वांना समजेल, अशा सोप्या पद्धतीने आयुर्वेद आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. प्रतिदिन या लेखांचा अभ्यास करा आणि ते आचरणात आणून साधनेसाठी उत्तम आरोग्य मिळवा !’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका bit.ly/ayusanatan