
तेल अविव (इस्रायल) – पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या वाहन ताफ्यावर आतंकवादी आक्रमण झाल्याचे वृत्त ‘सी.एन्.एन्.’ने दिले आहे. आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अब्बास यांच्या एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला. हे आक्रमण वेस्ट बँकमध्ये झाले.
BREAKING: ASSASSINATION ATTEMPT ON PALESTINIAN PRESIDENT MAHMOUD ABBAS – 1 DEAD
An organization with ties to Hamas targeted the President’s convoy, resulting in the death of one of his bodyguards.
A group called the “Sons of Abu Jandal’” claimed responsibility for the attack.… pic.twitter.com/UJHnXgwk4c
— Sulaiman Ahmed (@ShaykhSulaiman) November 7, 2023
तुर्कीयेतील एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सन्स ऑफ अबू जंदाल’ नावाच्या संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. या आक्रमणाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !