
मुंबई – येत्या ३० ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो आणि बेलापूर-उरण मार्गावरील रेल्वे सेवा यांचे लोकार्पण होणार आहे. तसेच ‘नमो महिला सशक्तीकरण’ या अभियानाचाही शुभारंभ होणार आहे. या देशव्यापी अभियानाच्या दृष्टीने नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे १ लाख २० सहस्र महिला आणण्याचे मोठे उद्दिष्ट ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या विभागाकडे सोपवण्यात आले आहे. ‘नमो महिला सशक्तीकरण’ अभियानातून लाखो महिला बचत गटांना नव्या सवलती मिळणार आहेत.
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन