
कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या वाढल्याने वाहनतळाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन ‘इंडोकाऊंट फाऊंडेशन’कडून महिला आणि पुरुष भाविक यांच्यासाठी स्वतंत्र ‘स्टेनलेस स्टील’मधील मोबाईल (फिरती) स्वच्छतागृहे देवस्थान समितीला सुपुर्द करण्यात आली. या प्रसंगी ‘इंडोकाऊंट फाऊंडेशन’चे संचालक कमाल मित्रा, महाव्यवस्थापक संदीप कुमार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, श्री महालक्ष्मीदेवी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, अभियंता सुयश पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !