
नवी देहली – येथील नवीन संसद भवनाच्या प्रांगणात १७ सप्टेंबर या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही उपस्थित होते.
New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण https://t.co/5JCM0p5qu5 #NarendraModi #NewParliamentBuilding #flaghosting #JagdeepDhankhar
— Deshdoot (@deshdoot) September 17, 2023
१९ सप्टेंबरला श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी संसद जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत हालवण्यात येणार आहे. या दिवसापासूनच नवीन इमारतीत कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
विधानभवनाच्या वाहनतळात बेवारसपणे पडून आहेत १५ हून अधिक वाहने !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप
५ राज्यांत लव्ह जिहादची ७ प्रकरणे उघड !