
कोल्हापूर – पहिल्या श्रावणी सोमवारी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्वरी रूपात पूजा बांधण्यात आली होती. ही अलंकार पूजा श्रीपूजक श्री. शेखर मुनीश्वर यांनी बांधली होती. या पूजेचे ‘त्रिशूल चंद्रा हिधरे महावृषभ वाहिनी माहेश्वरी सरूपेण नारायणी नमोस्तुते’, असे वर्णन करण्यात येते.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !