
पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – गोवा विधानसभा सभागृहात ९ ऑगस्ट या दिवशी अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा आदींनी पारंपरिक श्री गणेशमूर्ती बनवणार्या मूर्तीकारांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी केली.
(सौजन्य : Prudent Media Goa)
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी भाजपचे आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत मूर्तीकारांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली. आमदार जीत आरोलकर यांनी त्यांचे सूत्र मांडतांना सरकारने चिकण मातीपासून श्री गणेशमूर्ती बनवणार्या पारंपरिक मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे आणि प्रतिमूर्ती अनुदान वाढवावे, अशा मागण्या केल्या.
हे ही वाचा –
♦ गोव्यात बंदी असूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती बाजारात उपलब्ध ! – पारंपरिक मूर्तीकाराचा आरोप
https://sanatanprabhat.org/marathi/706981.html
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी