बलात्‍कार करणारा धर्मांध चोरी करतांना पकडला !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – धमकी देऊन बलात्‍कार केल्‍याच्‍या गुन्‍ह्यातील आरोपीला गावठी कट्‌ट्यासह अंधेरी येथील डी.एन्. नगर परिसरात पकडले. गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी अरबाज इशरत खान (२३) व ताबीश झाकीर हुसैन खान (२२) यांना अटक केली. ते चोरी करण्‍याच्‍या प्रयत्नात होते. आरोपींकडून देशी कट्टा, चाकू, जिवंत काडतुसे जप्‍त करण्‍यात आले आहेत. यांपैकी एका आरोपीवर बलात्‍कार केल्‍याचा गुन्‍हा नोंद आहे.

संपादकीय भूमिका

अल्‍पसंख्‍यांकांत गुन्‍हेगार मात्र बहुसंख्‍य !