
मुंबई, २५ जुलै (वार्ता) – बुलढाण्यामधील राजूर घाटात एक बस दरीत कोसळली. यामध्ये ५५ प्रवासी होते. यामध्ये २ विद्यार्थी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. अन्य प्रवासी सुखरूप आहेत, अशी माहिती एका निवेदनाद्वारे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी २५ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
Buldhana ST Bus Accident : बुलढाण्यात एसटीचा अपघात, ५५ प्रवाशांची बस घाटात पलटीhttps://t.co/fTncKsClEL#ST #Accident #Maharashtra #Buldhana
— Maharashtra Times (@mataonline) July 25, 2023
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !