‘नाका तेथे शाखा’

चिपळूण – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समता नगर बावशेवाडी येथे ‘नाका तेथे शाखा’ या उपक्रमाचा शुभारंभ पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी मनसे रत्नागिरी जिल्हा सचिव संताष नलावडे, तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस, शहराध्यक्ष अभिनव भुरण, सेनेचे पदाधिकारी आणि सैनिक उपस्थित होते.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !