
पुणे – कोंढव्यातील शाळेच्या मालमत्तेवरून दोन प्राचार्य आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात वाद चालू आहे. सकाळी शिक्षिका शाळेत जात असतांना जुबेर याने त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तसेच इतरांनी ‘शाळेत जायचे नाही, नाहीतर आम्ही तुला मारणार’, अशी धमकी दिली. या प्रकरणी शिक्षिकेने तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी जुबेर रशिद खान, अजहर खान आणि अफाक खान यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. (अत्याचार, गुन्हेगारी यांत आघाडीवर असणार्या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! – संपादक)
खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
वारकरी महिलांसाठी प्रथमच निवार्यासाठी जर्मन हँगरसह अन्य सुविधा !
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !