
जोधपूर – भारतीय वायूदलाचे ‘मिग २१’ हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळून झालेल्या अपघातात घरातील २ महिलांचा मृत्यू, तर १ जण घायाळ झाला. हनुमानगड गावातील बहलोलनगर येथे ही दुर्घटना घडली. वैमानिक आणि सहवैमानिक यांनी वेळीच विमानातून उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले. ‘या अपघाताची चौकशी केली जाईल’, असे भारतीय वायूदलाने म्हटले आहे.
#WATCH | Indian Air Force MiG-21 fighter aircraft crashed near Hanumangarh in Rajasthan. Two civilian women died and a man was injured in the incident, the pilot sustained minor injuries. pic.twitter.com/z4BZBsECVV
— ANI (@ANI) May 8, 2023
संपादकीय भूमिका
|
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court