
बद्रीनाथ (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील बद्रीनाथ मंदिराचे द्वार उघडण्यात आले आहे. येथे बर्फ पडत असतांना शेकडो भाविक येथे दर्शनासाठी उपस्थित होते.
#WATCH उत्तराखंड: बदरीनाथ धाम के कपाट खुल गए हैं। आर्मी बैंड की मधुर धुनों और भक्तों द्वारा जय बद्री विशाल के नारों के बीच कपाट खोले गए। pic.twitter.com/tGxCtHocBJ
— ANI_HindiNews (@AHindinews) April 27, 2023
प्रतिवर्षी हिवाळ्यामध्ये हे मंदिर बंद ठेवण्यात येते आणि उन्हाळ्यामध्ये ते उघडण्यात येत आहे. २२ एप्रिलपासून उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला प्रारंभ झाला आहे.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk