राजकीय पक्षांची दु:स्थिती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘राजकीय पक्षांतील व्यक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा विचार करतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले