
सांगली – ‘श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा समिती’च्या वतीने ४ ते १४ जानेवारी या कालावधीत नेमीनाथनगर येथील कल्पद्रुम मैदानावर श्रीराम कथा अन् नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ५ जानेवारीला सकाळी ८.३० वाजता भव्य कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ५ जानेवारीपासून प्रतिदिन दुपारी २.३० ते सायंकाळी ६ पर्यंत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य आवाजात श्रीराम कथा होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य आयोजक श्री. मनोहर सारडा यांनी केले आहे.
हिंदु अल्पवयीन मुलीसमवेत अश्लील कृत्य; धर्मांध फरार !
दाबोळी आदर्श सौरऊर्जा गाव
सरकारने मंदिरांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप न करता विश्वस्त मंडळांवर विश्वास दाखवावा !
आडाळी औद्योगिक क्षेत्रातील अवैध उत्खननाला ‘उबाठा’चा विरोध !
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ