कडवट आहे; पण सत्य आहे !

पळून जाऊन लग्न करायचे असेल, तर मुलींना वेटर, ड्रायव्हर (वाहनचालक), कामगार, मुसलमान सुद्धा चालतो. फक्त ठरवून लग्न करायचे म्हटले की, सरकारी नोकरी, बंगला, फ्लॅट (सदनिका), चारचाकी, शेती या अपेक्षा असतात. शेतकरी नवरा तर मुळीच चालत  नाही.

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)