हिंदुद्वेषी पाकिस्‍तानी पत्रकार शरीफ याचा हत्‍येपूर्वी छळ

अरशद शरीफ

नैरोबी (केनिया) – हिंदुद्वेष पसरवण्‍यासाठी कुख्‍यात पाकिस्‍तानी पत्रकार अरशद शरीफ याच्‍या हत्‍येनंतर या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे.

याआधी अरशदवर गोळी झाडल्‍याचा दावा त्‍याच्‍या पत्नीने केला होता; मात्र गोळी झाडण्‍यापूर्वी त्‍याच्‍यावर ३ घंटे अत्‍याचार करण्‍यात आल्‍याची माहिती आता समोर आली आहे.