
पट्टणकोडोली (जिल्हा कोल्हापूर) – हातकणंगले तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली विठ्ठल-बिरदेव यात्रा सध्या चालू आहे. येथे बिरदेवाचे प्राचीन मंदिर असून या यात्रेत मोठे पाळणे, तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. १६ ऑक्टोबर या दिवशी रात्री १० वाजता ‘ड्रॅगन रेल्वे’चा पाळण्याचा (मोठा पाळणा) मागील डबा तुटून १० फुटांवरून भूमीवर कोसळला. यात ५ जण घायाळ झाले आहेत. या सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न