
पेशावर – ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’च्या पेशावर-दुबई विमानात एका प्रवाशाने गोंधळ घातल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हा प्रवाशाने विमानात नमाजपठण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो आसंदीला जोरात लाथा मारू लागला. या प्रवाशाने विमानाच्या खिडकीच्या काचा फोडण्याचाही प्रयत्न केला. विमानातील सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला आसंदीला बांधून ठेवले. यानंतर तो दुबई विमानतळावर उतरताच सुरक्षा अधिकार्यांनी त्याला अटक केली.
#Viralvideo: #Pakistanipassenger tries to break plane’s window mid-air, punches seats inside flighthttps://t.co/zjvEUOTpkH
— DNA (@dna) September 19, 2022
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या भावाच्या अंत्ययात्रेत दिसले लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी !
US-Iran Ceasefire : इराणने व्यापारी नौकेवर केलेल्या आक्रमणानंतर अमेरिकेकडून इराणच्या सैन्यातळांवर आक्रमण