मॉलच्या व्यवस्थापनाकडून ८० टक्के कर्मचार्यांमध्ये केवळ मुसलमान पुरुष, तर उर्वरित कर्मचार्यांमध्ये केवळ हिंदु स्त्रिया नेमल्याचा आरोप !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील लुलू मॉलमध्ये नमाजपठण केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला. १३ जुलै या दिवशी या मॉलमध्ये काही जणांनी नमाजपठण केल्याची घटना समोर आली. यासमवेतच मॉलच्या व्यवस्थापनावर मुसलमानांचे तुष्टीकरण आणि ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचे गंभीर आरोपही होत आहेत. मॉलमधील ८० टक्के कर्मचार्यांमध्ये केवळ मुसलमान पुरुष, तर उर्वरित २० टक्के कर्मचार्यांमध्ये केवळ हिंदु स्त्रिया असल्याचा आरोपही व्यवस्थापनावर होत आहे. त्यामुळे हिंदूंनी या मॉलवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून करण्यात आले आहे.
हनुमान गढीचे महंत राजू दास म्हणाले की, जर मॉलमध्ये केवळ नमाज पढण्याची अनुमती दिली जाणार असेल, तर आम्हाला तेथे हनुमान चालिसा वाचण्यापासून कुणी रोखू शकत नाही. दुसरीकडे अखिल भारतीय हिंदु महासभेने चेतावणी दिली की, महासभेचे कार्यकर्ते मॉलमध्ये ‘सुंदरकांडचा पाठ’ करतील.
संपादकीय भूमिका
|
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !