असाही ‘लव्ह जिहाद !’
पूर्णिया (बिहार) – येथील ओपी क्षेत्रात ३ मुलांची आई असणार्या किरण सिंह ही हिंदु महिला २ मुलांचा पिता असणार्या महंमद शहनवाज आलम याच्यासमवेत पळून गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी किरण यांचे पती अशोक सिंह यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !