मौलवी शराफुद्दीन इलियास यांचे ‘झी न्यूज’ वृत्तवाहिनीवरून संतापजनक विधान !

नवी देहली – वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात हिंदी वृत्तवाहिनी ‘झी न्यूज’मधील एका चर्चासत्रात बोलतांना मौलवी इलियास शराफुद्दीन यांनी म्हटले की, हिंदूंचे शिवलिंग हे पुरुषांच्या गुप्तांगासारखे आहे. हिंदूंना मूर्ती आणि पुरुषांच्या गुप्तांगाची पूजा करण्याची सवय आहे. हिंदू लिंग आणि योनी यांची पूजा करत असल्याने देश नष्ट होत आहे. ‘जे लोक मूर्तींची पूजा करतात, त्यांना नरकात पाठवले जाते, असे हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे’, असा जावईशोध लावत शराफुद्दीन हसायला लागले.
मौलवी इलियास ने शिवलिंग को बताया पुरुषों के गुप्तांग जैसा, कहा- लिंग और योनि की पूजा कर देश को बर्बाद कर रहे हिंदू#Shivling #IlyasSharafuddinhttps://t.co/Qv0Paihv6l
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 1, 2022
या वेळी चर्चासत्रात सहभागी झालेले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी मौलवीच्या विरोधात फतवा जारी केला जाईल, असे म्हटले.
संपादकीय भूमिका
|
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !