
तुळजापूर (धाराशिव) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पूजा चालू करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला. कोरोनाच्या निर्बंधामुळे २ वर्षांपासून ही पूजा बंद होती. भाविक आणि पुजारी यांची पूजा चालू करण्याची मागणी होती, याला सकारात्मक प्रतिसाद देत अखेर ही पूजा प्रतिदिन सकाळी ६ ते ९ या वेळेत २४ मेपासून चालू झाली. यामुळे आता भक्तांना गाभार्यात कुलाचार पूजा करता येणार आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !