
नवी देहली – एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘ज्ञानवापी मशीद होती आणि प्रलयापर्यंत राहील’, असे ट्वीट केले आहे. ओवैसी यांच्या या ट्वीटनंतर उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रत्युत्तर देत ‘ओवैसींसारख्या लोकांनी भाग्यनगरमध्ये बसून अर्थहीन वक्तव्ये करू नयेत. ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखावा’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणीही न्यायालयाचा आदेश मानावाच लागला होता. त्यामुळे ओवैसी यांनी कितीही थयथायट केला, तरी त्याला भीक घालण्याची आवश्यकता नाही ! |
वाशी येथे गोमांस विक्रीच्या प्रकरणी मुसलमानावर गुन्हा नोंद !
उत्तरप्रदेशात वादळी वार्यासह पाऊस : ५ जणांचा मृत्यू
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
१०० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाला कायदेशीर मान्यता !
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !