
मुंबई – १५ मे या दिवशी दुपारी १२ वाजता ५० अधिवक्त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. मनसेच्या अधिवक्त्यांच्या गटाने भेट घडवून आणली. मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली. येत्या काही दिवसांत अधिवक्त्यांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध