
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अमेरिकेने विरोधी पक्षांना हाताशी धरून षड्यंत्र रचून माझे सरकार पाडले. या षड्यंत्राचे समर्थन करणार्यांना पाकिस्तानच्या भविष्याची चिंता नाही. गुन्हेगारांना सत्तेवर बसवण्यापेक्षा अणूबाँब टाकला असता, तर अधिक चांगले झाले असते, असे विधान पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारवर टीका करतांना केले. गेल्या वर्षी जूनमध्येच मला या षड्यंत्राची माहिती मिळाली होती, असेही त्यांनी सांगितले. ‘आगामी निवडणुकीची घोषणा होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही’, असेही सांगत त्यांनी पाकच्या सैन्यासमवेत माझे शेवटच्या दिवसापर्यंत चांगले संबंध होते, असेही स्पष्ट केले.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !