
कीव (युक्रेन) – युक्रेनने रशियाची युद्धनौका काळ्या समुद्रात उद्ध्वस्त केेली. स्नेक आयलँडजवळ या युद्धनौकेवर युक्रेनने क्षेपणास्त्रे डागून ती उद्ध्वस्त केली. रात्री केलेल्या आक्रमणात ही नौका समुद्रात बुडवण्यात आली, असा दावा युक्रेनच्या एका खासदाराने केला आहे. यापूर्वी युक्रेनने रशियाची मॉस्कावा ही युद्धानौका उद्ध्वस्त केली होती; मात्र रशियाने ‘ही युद्धानौका दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झाली’, असे म्हटले होते.
🔴Ukraine has destroyed a second Russian warship close to the Black Sea’s Snake Island, according to Kyiv, where the country’s forces were rewarded for ignoring Russian demands to surrender https://t.co/MAV8gb52iI
— The Telegraph (@Telegraph) May 8, 2022
कॅनडा-अमेरिका सीमेवर (१ सहस्र ७०० किलोग्राम) अमली पदार्थ जप्त
Canada Shooting : कॅनडात भारतीय तरुणीची गोळ्या घालून हत्या
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ