
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्रअधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘कोरोना’ महामारीमुळे गेली २ वर्षे प्रत्यक्ष अधिवेशन झाले नाही; पण ऑनलाइन उपक्रमांच्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठीचे कार्य अविरत चालू आहे. गोव्यात होणाऱ्या या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, उद्योगपती, लेखक सहभागी होणार आहेत. अधिवेशनात भारत, नेपाल, श्रीलंका, बांगलादेश अशा देश-विदेशातून प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !

या अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.
खालील लिंकच्या माध्यमातून अधिवेशनासाठी अर्पण करू शकता.
https://www.hindujagruti.org/donate
संपर्क : ९५७९२ ८८०१०
गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !
‘ॲमेझॉन’च्या ‘ॲमेझॉन नाऊ’ विज्ञापनातून थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अक्षम्य अवमान !
गुरुपौर्णिमेला ४० दिवस शिल्लक