किरीट सोमय्या यांची न्यायालयात याचिका !

मुंबई – स्वत:वर झालेल्या आक्रमणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी व्हावी, यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी २८ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेत शिवसैनिकांनी आक्रमण केल्याचे सोमय्या यांनी नमूद केले आहे. याचिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविषयी याचिकेत तक्रार करण्यात आली आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !