
पुणे – ओळखीचा अपलाभ घेत शीतपेयातून सुनीता कदम या महिलेला गुंगीचे औषध पाजून आरोपी किसन जगताप याने १० एप्रिल या दिवशी तिची भिंतीवर डोके आपटून हत्या केली. त्यानंतर महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि तिचा भ्रमणभाष चोरून तो पसार झाला.
Inspired By #CrimePatrol Man Kills #Woman To Loot Her Ornaments, Valuables; #PunePolice Arrest Him Within 10 Hours
https://t.co/wfJfQKS4U6— Punekar News (@punekarnews) April 12, 2022
याची माहिती मिळताच गुन्हे शाखा ‘युनिट ५’च्या पथकाने आरोपीला अटक केली. ‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका बघून आरोपीने हत्या केली. (अशा मालिका या गुन्हे घडण्यासाठी कारण ठरत आहेत, हे लक्षात घेऊन अशा मालिकांवर बंदी आणण्यासाठी सरकारने लक्ष घालावे ! – संपादक)
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती