…तर हिंदूंना हातात शस्त्रे घ्यावी लागतील ! – यती नरसिंहानंद

यती नरसिंहानंद

नवी देहली – जर भारतात मुसलमान पंतप्रधान झाला, तर पुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल, तर आपल्याला पुरुषार्थ दाखवावा लागेल. पुरुषार्थ म्हणजे काय, तर हाती शस्त्र घेणे, असे विधान उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी देहलीत आयोजित हिंदु महापंचायतीमध्ये केले.